साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Paradeep Phosphates IPO: सरकारी कंपनी एलआयसीचा आयपीओ तुम्हाला लागला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्हाला आणखी एका कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी सरकार देणार आहे. ...
Stock Market: मोठ्या प्रमाणावर सब्स्क्राईब करण्यात आल्याने एलआयसीच्या आयपीओबाबत अनेकांच्या पदरी निराशाच पडली. मात्र गुंतवणुकदारांसाठी या महिन्यात अजून एक चांगली संधी चालून येत आहे. ...