लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
IPO असावा तर असा! ५ वर्षांत ४५०० टक्क्यांचं रिटर्न, गुंतवणूकदार मालामाल  - Marathi News | (Share India Securities share huge returns 4500 percent return in 5 years investor earned huge amount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO असावा तर असा! ५ वर्षांत ४५०० टक्क्यांचं रिटर्न, गुंतवणूकदार मालामाल 

कंपनीच्या आयपीओची किंमत 41 रुपये प्रति शेअर होती. आज याची किंमत 1800 रुपयांच्या पुढे आहे. ...

पैसे तयार ठेवा! २०२४ मध्ये येताहेत 'या' दिग्गज कंपन्यांचे IPO, गुंतवणूकीची आहे उत्तम संधी - Marathi News | keep money ready The IPO of some giants coming in 2024 is a great investment opportunity swiggy first cry ola electric oyo details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! २०२४ मध्ये येताहेत 'या' दिग्गज कंपन्यांचे IPO, गुंतवणूकीची आहे उत्तम संधी

२०२३ हे वर्ष आयपीओसाठी जबरदस्त राहीलं होतं. या कालावधीत, ८० टक्क्यांहून अधिक आयपीओ प्रीमियमवर लिस्ट झाले होते. ...

मिळणार गुंतवणूकीची संधी, येतोय आणखी एका एनर्जी कंपनीचा IPO; ₹३००० कोटी उभारण्याची योजना - Marathi News | investment opportunity another energy company waree energies IPO is coming Plan to raise rs 3000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मिळणार गुंतवणूकीची संधी, येतोय आणखी एका एनर्जी कंपनीचा IPO; ₹३००० कोटी उभारण्याची योजना

जर तुम्ही IPO मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ...

Trident Techlabs IPO listing: पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई, ₹३५ चा शेअर ₹९८ वर झाला लिस्ट - Marathi News | Trident Techlabs IPO listing huge profit investors on first day rs 35 a share listed at rs 98 bse nse share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Trident Techlabs IPO listing: पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई, ₹३५ चा शेअर ₹९८ वर झाला लिस्ट

कंपनीचे शेअर्स एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर 180.4 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाले. ...

Ola इलेक्ट्रिक IPO: ४.७ कोटी शेअर्सची होणार विक्री; कुठे खर्च होणार पैसे, कंपनीनं सांगितला प्लॅन - Marathi News | Ola Electric IPO 4 7 crore shares to be sold Where will the money be spent the company told the plan electric vehicle segment investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola इलेक्ट्रिक IPO: ४.७ कोटी शेअर्सची होणार विक्री; कुठे खर्च होणार पैसे, कंपनीनं सांगितला प्लॅन

गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या आयपीओच्या प्रतीक्षेत आहेत. ...

₹१००० च्या पुढे लिस्ट झाला हा IPO, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; ८२ पट झालेला सबस्क्राईब - Marathi News | The IPO listed above rs 1000 investors huge profit on day one 82 times subscribed know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१००० च्या पुढे लिस्ट झाला हा IPO, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; ८२ पट झालेला सबस्क्राईब

हॅपी फोर्जिंग्स लिमिटेडचे ​​शेअर्स आज 27 डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले. ...

Motisons Jewellers IPO लिस्ट होताच गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट, शेअर ९८% प्रीमिअमवर लिस्ट - Marathi News | Motisons Jewelers doubles investors money as soon as IPO listing shares listed at 98 percent premium bse nse listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोतीसन्स ज्वेलर्सचा IPO लिस्ट होताच गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट, शेअर ९८% प्रीमिअमवर लिस्ट

मोतीसन्स ज्वेलर्सचा स्टॉक आज शेअर बाजारात लिस्ट झाला. शेअर लिस्ट होताच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. ...

कमाईची सुवर्ण संधी! 2024 मध्ये Ola-Swiggy सह 'या' कंपन्यांचे IPO येणार, पाहा डिटेल्स... - Marathi News | Upcoming IPO In 2024 : Big Earning Opportunity! Many companies including Ola-Swiggy will have their IPO, see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाईची सुवर्ण संधी! 2024 मध्ये Ola-Swiggy सह 'या' कंपन्यांचे IPO येणार, पाहा डिटेल्स...

Upcoming IPO In 2024 : 2024 मध्ये IPO च्या माध्यमातून सुमारे 60,000 कोटी रुपये उभारण्याची तयारी आहे. ...