लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
तासाभरात Tata Techचा आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब, २४ तारखेपर्यंत अर्ज करता येणार, पाहा डिटेल्स - Marathi News | Tata Tech s IPO fully subscribed within an hour can apply till 24th see details price band gmp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तासाभरात Tata Techचा आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब, २४ तारखेपर्यंत अर्ज करता येणार, पाहा डिटेल्स

टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ २२ नोव्हेंबरपासून गुंतवणूकीसाठी खुला झाला आहे. ...

टाटा टेक्नॉलॉजीजसह ५ कंपन्यांचे IPO गुंतवणूकीसाठी खुले, जाणून घ्या प्राईज बँडसह सर्व डिटेल्स - Marathi News | IPO of 5 companies including Tata Technologies open for investment know all details including price band flair ireda | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा टेक्नॉलॉजीजसह ५ कंपन्यांचे IPO गुंतवणूकीसाठी खुले, जाणून घ्या प्राईज बँडसह सर्व डिटेल्स

आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा अनेक संधी घेऊन आला आहे. ...

पहिल्याच दिवशी सर्व कोटा भरला, 'या' IPO ला जबरदस्त प्रतिसाद; ३०-३२ रुपये आहे किंमत - Marathi News | all quota full first day overwhelming response to government company IPO ireda Price between 30 32 rs know details investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी सर्व कोटा भरला, 'या' IPO ला जबरदस्त प्रतिसाद; ३०-३२ रुपये आहे किंमत

या आयपीओला (IPO) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय. पहिल्याच दिवशी हा आयपीओ दुपटीपेक्षाही अधिक सबस्क्राईब झाला. ...

पैसे तयार ठेवा! २२ नोव्हेंबरला ओपन होणार 'हा' IPO, त्यापूर्वी पाहा प्राईज बँडसह सर्व महत्त्वाची माहिती - Marathi News | Flair Writing IPO will open on November 22 all important information including price band know before investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! २२ नोव्हेंबरला ओपन होणार 'हा' IPO, त्यापूर्वी पाहा प्राईज बँडसह सर्व महत्त्वाची माहिती

जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. ...

सरकारी कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवण्याची संधी, प्राईज बँड ₹४० पेक्षाही कमी; जमवणार ₹२१५० कोटी  - Marathi News | Opportunity to invest in government company IPOs price band less than rs 40 will collect ₹2150 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवण्याची संधी, प्राईज बँड ₹४० पेक्षाही कमी; जमवणार ₹२१५० कोटी 

सध्या शेअर बाजारात आयपीओचा बोलबाला आहे. यातच आता सरकारी कंपनी इरेडा (IREDA) देखील लाईनमध्ये आहे. ...

आयपीओपूर्वी Ola Electric नं केला मोठा बदल, नावही बदललं; जाणून घ्या माहिती - Marathi News | Before the IPO Ola Electric made a big change changed its name too Know the information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयपीओपूर्वी Ola Electric नं केला मोठा बदल, नावही बदललं; जाणून घ्या माहिती

इलेक्ट्रिक वाहन कंपनी ओला इलेक्ट्रिक लवकरच आयपीओ लॉन्च करून शेअर बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. ...

टाटा टेक्नॉलॉजीजच्या IPO च्या प्राईज बँडची घोषणा, बाजारापेक्षा ४७% स्वस्त; GMP नं उत्साह - Marathi News | Tata Technologies IPO price band announced 47 percent cheaper than market GMP investors excited know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा टेक्नॉलॉजीजच्या IPO च्या प्राईज बँडची घोषणा, बाजारापेक्षा ४७% स्वस्त; GMP नं उत्साह

टाटा टेक्नॉलॉजीजच्याआयपीओमध्ये गुंतवणूकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

स्कूटरवर नमकीन-बिस्कीट विकणाऱ्या सुब्रतो रॉय यांनी उभा केला २ लाख कोटींचा व्यवसाय, पण ... - Marathi News | sahara group Subrata Roy who sells namkeen biscuits on a scooter built a business of 2 lakh crores but one mistake in prison | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्कूटरवर नमकीन-बिस्कीट विकणाऱ्या सुब्रतो रॉय यांनी उभा केला २ लाख कोटींचा व्यवसाय, पण ...

आयपीओसाठी अर्ज केल्यानंतर सेबीने सहाराला गुंतवणूकदारांची कागदपत्रे मागितली तेव्हा त्यांनी कागदपत्रांचे १२७ ट्रक पाठवले होते. ...