साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Share Market Upcoming IPO : मे महिन्यात शेअर बाजारात 'आयपीओं'चा (IPO) वर्षाव होणार असून, याद्वारे कंपन्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभी करणार आहेत. ...
दैनंदिन खर्चातून उरलेले पैसे बचत म्हणून वेगळे ठेवणे, भविष्यातील खर्चासाठी योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे, बचत केलेला पैसा आणखी वाढवणे यासाठी लोक विविध पर्यायाचांचा वापर करतात. ...
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या आयपीओनं (IPO) धमाकेदार एन्ट्री घेतलीये. शेअर बाजारात जोरदार विक्रीचा सपाटा सुरू असताना भारती हेक्साकॉमच्या शेअरचं जबरदस्त लिस्टिंग झालंय. ...
या छोट्या कंपनीच्या शेअर्सची सध्या शेअर बाजारात चर्चा आहे. कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे. काही महिन्यांमध्ये हा शेअर ७५ रुपयांवरून ११०० रुपयांपार पोहोचलाय. ...