लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
पैसे तयार ठेवा! विराट-अनुष्काची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ येणार, सेबीची मंजूरी - Marathi News | virat kohli anushka sharmar invested backed company go digit general insurance ipo sebi approved investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! विराट-अनुष्काची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ येणार, सेबीची मंजूरी

सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं विमा कंपनी गो डिजिट जनरल इन्शुरन्सच्या आयपीओला मान्यता दिली आहे. जाणून घ्या माहिती. ...

₹७१ चा शेअर ₹२६० वर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी 'या' IPO कडून २६६% ची कमाई; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Purv Flexipack IPO doubles money on first day gains 266 percent Investor huge profit first day share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹७१ चा शेअर ₹२६० वर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी 'या' IPO कडून २६६% ची कमाई; गुंतवणूकदार मालामाल

कंपनीच्या आयपीओनं शेअर बाजारात दमदार एन्ट्री घेतली आहे. लिस्टिंगमुळे पात्र गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीनं वाढलेत. ...

IPO आणण्यापूर्वी ULLU ला मोठा झटका, कॉन्टेंटबाबत सरकारकडे तक्रार; Apple, Google देखील अडचणीत - Marathi News | Big blow to ULLU ahead of IPO complaint to Govt regarding content Apple Google also in trouble | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO आणण्यापूर्वी ULLU ला मोठा झटका, कॉन्टेंटबाबत सरकारकडे तक्रार; Apple, Google देखील अडचणीत

आयपीओची तयारी करत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म Ullu ला त्याच्या कॉन्टेंटमुळे मोठा झटका बसला आहे. ...

₹८७ चा शेअर पहिल्याच दिवशी ₹२५० वर पोहोचला, १८७% चा जबरदस्त फायदा; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Owais Metal rs 87 share touched rs 250 on its first day a massive gain of 187 percent share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹८७ चा शेअर पहिल्याच दिवशी ₹२५० वर पोहोचला, १८७% चा जबरदस्त फायदा; गुंतवणूकदार मालामाल

कंपनीच्या स्टॉकनं शेअर बाजारात दमदार एन्ट्री केली आहे. कंपनीचे शेअर्स 187 टक्क्यांहून अधिक नफ्यासह 250 रुपयांना शेअर बाजारात लिस्ट झाले. ...

IPO उघडताच गुंतवणूकदार तुटून पडले, पहिल्याच दिवशी पूर्ण सबस्क्राईब; किती आहे किंमत? - Marathi News | Investors flocked as Mukka Proteins IPO fully subscribed on day one How much is the price details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO उघडताच गुंतवणूकदार तुटून पडले, पहिल्याच दिवशी पूर्ण सबस्क्राईब; किती आहे किंमत?

मुक्का प्रोटीन्सच्या आयपीओला (Mukka Proteins IPO) पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ...

IPO आणण्यापूर्वी Swiggy नं का बदललं आपलं नाव? आता 'या' नावानं ओळखली जाणार कंपनी - Marathi News | Why did Swiggy change its name before IPO Now the company will be known by this name know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO आणण्यापूर्वी Swiggy नं का बदललं आपलं नाव? आता 'या' नावानं ओळखली जाणार कंपनी

बंगळुरू स्थित फूड अँड ग्रोसरी डिलिव्हरी ॲप स्विगीनं आपलं रजिस्टर्ड नाव बदललं आहे. ...

GPT Healthcare Listing: जीपीटी हेल्थकेअरचे गुंतवणूकदार मालामाल; १६ टक्के प्रीमिअमवर लिस्ट झाला शेअर, नंतर घसरण - Marathi News | GPT Healthcare listing investor stock huge profit shares listed at 16 per cent premium know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीपीटी हेल्थकेअरचे गुंतवणूकदार मालामाल; १६ टक्के प्रीमिअमवर लिस्ट झाला शेअर, नंतर घसरण

जीपीटी हेल्थकेअरच्या गुंतवणूकदारांना आज चांगली बातमी मिळाली आहे. ...

ज्युनिपर हॉटेल्सच्या शेअर्सचं निराशाजनक लिस्टिंग, आयपीओलाही मिळालेला थंड प्रतिसाद - Marathi News | Disappointing listing of Juniper Hotels IPO 1 percent listing gain listing price investors not happy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्युनिपर हॉटेल्सच्या शेअर्सचं निराशाजनक लिस्टिंग, आयपीओलाही मिळालेला थंड प्रतिसाद

लक्झरी हॉटेल निर्माता ज्युनिपर हॉटेल्सच्या शेअर्सची आज शेअर बाजारात एन्ट्री झाली. ...