लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
'या' IPO नं दिला गुंतवणूकदारांना झटका, खराब लिस्टिंग; पहिल्याच दिवशी पैसे बुडाले, ₹२०१ वर आला शेअर - Marathi News | JG Chemicals IPO shocks investors poor listing discounted price Money lost on the first day the share came to rs 201 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' IPO नं दिला गुंतवणूकदारांना झटका, खराब लिस्टिंग; पहिल्याच दिवशी पैसे बुडाले, ₹२०१ वर आला शेअर

कंपनीचे शेअर्स आज बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाले. शेअर्सच्या लिस्टिंगनं गुंतवणूकदारांना झटका बसला. ...

लिस्टिंगवेळीच IPO नं केलं नुकसान, गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले; शेअर्समध्ये मोठी घसरण  - Marathi News | At the time of listing RK SWAMY IPO made a loss the investors lost their money Big fall in stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगवेळीच IPO नं केलं नुकसान, गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले; शेअर्समध्ये मोठी घसरण 

मंगळवारी या कंपनीचे शेअर इश्यू प्राईजपेक्षा १३ टक्क्यांनी डिस्काऊंटेड प्राईजवर लिस्ट झाले. त्यामुळे आयपीओतील गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय. ...

IPO उघडताच गुंतवणूकदार तुटून पडले, एका तासात पूर्ण सबस्क्राइब; किंमत ₹१०० पेक्षाही कमी - Marathi News | Investors flocked as soon as IPO opened fully subscribed within an hour Price less than rs 100 Pratham EPC Projects IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO उघडताच गुंतवणूकदार तुटून पडले, एका तासात पूर्ण सबस्क्राइब; किंमत ₹१०० पेक्षाही कमी

कंपनीचा आयपीओ 13 मार्चपर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला राहील. हा IPO पहिल्या दिवसाच्या पहिल्याच तासात 100 टक्के सबस्क्राइब झाला. ...

सचिन तेंडुलकर, आमिर खान यांच्यासह दिग्गजांना IPO नं केलंय मालामाल, पाहा कोणते आहेत आयपीओ - Marathi News | Sachin Tendulkar Aamir Khan and other legends have been made rich by IPO see which are the IPO investment money nykaa drone azaad engineering | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सचिन तेंडुलकर, आमिर खान यांच्यासह दिग्गजांना IPO नं केलंय मालामाल, पाहा कोणते आहेत आयपीओ

गेल्या काही वर्षांत कंपन्यांनी आयपीओंच्या माध्यमातून मोठा पैसा उभा केला आहे. या काळात बहुतांश आयपीओची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. ...

६ महिन्यांत १.२० लाखांचे झाले १४ लाख; ₹७५ चा शेअर आता पोहोचला ₹९०० पार  - Marathi News | 1 20 lakhs became 14 lakhs in 6 months A share of rs 75 has now reached rs 900 Bondada Engineering share price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६ महिन्यांत १.२० लाखांचे झाले १४ लाख; ₹७५ चा शेअर आता पोहोचला ₹९०० पार 

सहा महिन्यांपूर्वी आलेल्या एका आयपीओनं गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. ...

आधी RBI, आता SEBI ची कारवाई, 'ही' कंपनी अडचणीत; ₹८७ चा आहे शेअर - Marathi News | First RBI now SEBI action JM Financial company in trouble A share is worth rs 87 increased in last trading session | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी RBI, आता SEBI ची कारवाई, 'ही' कंपनी अडचणीत; ₹८७ चा आहे शेअर

रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर आता बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं (सेबी) या कंपनीवर कारवाई केली आहे. ...

₹२८ च्या IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल, ५७ टक्यांच्या प्रीमिअमवर लिस्ट - Marathi News | The IPO rs 28 did huge profit on first day listing at a premium of 57 per cent Mukka Proteins IPO share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२८ च्या IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल, ५७ टक्यांच्या प्रीमिअमवर लिस्ट

कंपनीच्या शेअर्सनं धमाकेदार एन्ट्री करत 57.14 टक्क्यांच्या प्रीमिअमवर लिस्ट झाले. ...

TATAच्या आणखी एका कंपनीचा येणार IPO, केव्हा करता येईल गुंतवणूक; जाणून घ्या संपूर्ण माहिती - Marathi News | Another TATA company s upcoming IPO Big Basket when can investments be made Know complete information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATAच्या आणखी एका कंपनीचा येणार IPO, केव्हा करता येईल गुंतवणूक; जाणून घ्या संपूर्ण माहिती

तुम्ही टाटांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची लावण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...