साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Oriental Rail Infrastructure Ltd Stock: गेल्या काही दिवसांपासून रेल्वे कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आहे. शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरू असतानाही या शेअर्सनं गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. ...
Allied Blenders IPO : मद्याचं उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या आयपीओनं शेअर बाजारात चांगली सुरुवात केली आहे. बीएसईवर कंपनीचा शेअर १३ टक्क्यांच्या प्रीमियमसह ३१८.१० रुपयांवर लिस्ट झाला. ...
Emcure Pharma IPO: नमिता थापर यांच्या वडिलांनी सुरू केलेली कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्सचा आयपीओ ३ जुलै रोजी खुला होणार आहे. पाहा काय आहेत याचे डिटेल्स. ...