साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Ola Electric IPO : गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओच्या प्रतीक्षेत आहेत. आता या आयपीओची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे. ...
Bharti Hexacom Share: कंपनीनं आयपीओपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. आता कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबाबत तज्ज्ञही बुलिश दिसून येत आहेत. ...
Azad Engineering Share: एअरोस्पेस आणि डिफेन्स बिझनेसमध्ये कार्यरत असलेल्या कंपनीचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचीही गुंतवणूक आहे. ...
GEM Enviro Multibagger Share : जवळपास १५ दिवसांपूर्वी आलेल्या आयपीओनं आपल्या गुंतवणूकदार श्रीमंत केलं आहे. वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचा हा आयपीओ असून गुरुवारी हा शेअर १० टक्क्यांनी वधारून २८०.५० रुपयांवर पोहोचला. ...