साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Bajaj Housing Finance IPO Listing: आज या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयपीओपैकी एक असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ लिस्ट झाला आहे. या आयपीओकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. ...
PNG IPO Allotment Status : पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ काल बंद झाला. कंपनीच्या शेअर्सचं वाटप आज निश्चित होण्याची शक्यता आहे. पाहा कसं करू शकता स्टेटस चेक. ...
Bajaj Housing Finance IPO: बजाज फायनान्सच्या मालकीची कंपनी आणि डायव्हर्सिफाइड एनबीएफसी बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीचा पब्लिक इश्यू बंद झाला आहे. आता हा आयपीओ कधी लिस्ट होणार याची गुंतवणूकदार प्रतीक्षा करत आहेत. ...
Deccan Transcon Leasing IPO: जर तुम्ही इनिशिअल पब्लिक ऑफरिंगमध्ये म्हणजेच आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमच्याकडे अनेक संधी असतील. ...
Premier Energies Share price : प्रीमिअर एनर्जीचा आयपीओ घेणाऱ्यांची चांगलीच कमाई झाली आहे. कारण शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर हा शेअर आयपीओ किंमतीच्या तुलनेत तब्बल १६४ टक्क्यांनी वाढला आहे. ...