साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
शापूरजी पालोनजी समूहानं देशभरात पसरलेल्या आपल्या रिअल इस्टेट मालमत्तांचं व्यवस्थापन करण्यासाठी शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट (एसपीआरई) नावाची नवीन होल्डिंग कंपनी स्थापन केली आहे. ...
Sunlite Recycling Share Price : आयपीओसाठी प्राइस बँड १०५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. ग्रे मार्केटमधून मजबूत लिस्टिंगची चिन्हंही सातत्यानं दिसत होती. धमाकेदार लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागलं. ...
Ola Electric Mobility Share Price: लिस्टिंगच्या दिवसापासूनच ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. अवघ्या पाच सत्रांमध्ये या शेअरच्या किंमतीत ६२ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. ...
Ola Electric IPO Bhavish Agarwal : कंपनीच्या शेअरचं शुक्रवारी शेअर बाजारात फ्लॅट लिस्टिंग झालं. असं असलं तरी काही वेळानं यात मोठी वाढ झाली. यानंतर देशातील तरुण अब्जाधीशांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे. ...
Ola Electric IPO : ओला इलेक्ट्रिक आज शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाली. एनएसईवर कंपनीची ७६ रुपयांवर फ्लॅट लिस्टिंग झालं. मात्र यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आल्याचं दिसून आलं. ...
Ceigall India Limited : हा आयपीओ १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता. हा आयपीओ तीन दिवसांत १४.०१ पट सब्सक्राइब झाला होता. ...