साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Scoda Tubes IPO : तुम्ही जर आयपीओच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक संधी चालून आली आहे. स्कोडा ट्यूब्स या कंपनीने आपला आयपीओ बाजारात आणला आहे. ...
Belrise Industries Share Price: बाजारात येताच कंपनीचे शेअर्स १०० रुपयांवर पोहोचलेत. बुधवारी एनएसईवर बेलराईज इंडस्ट्रीजचा शेअर ११ टक्क्यांनी वधारून १०० रुपयांवर लिस्ट झाला. ...
देशातील सर्वात आलिशान हॉटेल ब्रँडपैकी एक असलेल्या लीला पॅलेस एड रिसॉर्टनं स्थापनेच्या सुमारे ४० वर्षांनंतर सोमवारी, २६ मे रोजी शेअर बाजारात एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला. ...
Leela Hotels IPO : देशातील आघाडीच्या लक्झरी हॉस्पिटॅलिटी कंपन्यांपैकी एका कंपनीत पैसे गुंतवण्याची संधी चालून आली आहे. लीला हॉटेल्सचा आयपीओ लवकरच बाजारात येत आहे. ...
Virtual Galaxy Infotech IPO : या कंपनीचा आयपीओ ज्या गुंतवणूकदारांना लागला आहे, त्यांची आता लॉटरी लागणार असल्याचे दिसत आहे. कारण, ग्रे मार्केटमध्ये या शेअर्सचा भाव चांगलाच वधारला आहे. ...
Ather Energy IPO Listing: एथर एनर्जी आयपीओची शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली. शेअर बाजारात आत विक्रीचं वातावरण आहे. सुरुवातीच्या सकारात्मक लिस्टिंगनंतर मात्र शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. ...