साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Kalana Ispat IPO Listing : आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद देत ५९ पटींपेक्षा अधिक बोली लावली. आयपीओ अंतर्गत ६६ रुपयांच्या भावाने शेअर्स जारी करण्यात आले. ...
Manba Finance IPO: बजाज हाउसिंग फायनान्सनंतर मनबा फायनान्स कंपनीचाही शेअर मार्केटमध्ये जलवा पाहायला मिळत आहे. आयपीओ घेण्यासाठी गुंतवणूकदार चांगला प्रतिसाद देत आहेत. ...
KRN Heat Exchanger IPO: बुधवारी सुरुवातीला पहिल्या अर्ध्या तासात तो पूर्णपणे सब्सक्राइब झाला. ग्रे मार्केटमध्येही याला जोरदार मागणी असून हा शेअर १०८ टक्के प्रीमियमवर उपलब्ध आहे. ...
Hyundai Motors IPO : दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई मोटरची भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडनं आपला आयपीओ लाँच करण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. ...