साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Mamaearth Share Price: शेअरच्या किंमतीत २० टक्क्यांची घसरण होऊन त्याला लोअर सर्किट लागलं. यामुळे मामाअर्थच्या शेअरची किंमत आता ३२४ रुपयांच्या आयपीओच्या किमतीच्या खाली गेली आहे. काय आहे यामागचं कारण. ...
Rosmerta Digital Services IPO: हा आयपीओ १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत गुंतवणूकीसाठी उघडणार होता. मात्र, आता या आयपीओची तारीख बदलण्यात आलीये. ...
Swiggy Share Price: शेअर बाजारात एन्ट्रीच्या दिवशी फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीच्या शेअर्समध्ये दिसलेली तेजी आता कमी झाल्याचं दिसत आहे. ...
Niva Bupa Health Insurance IPO Listing: हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रातील कंपनी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सच्या शेअर्सनं आज देशांतर्गत बाजारात सुमारे ६ टक्क्यांच्या प्रीमियमवर एन्ट्री घेतली. ...
Hyundai Motor India : ह्युंदाई मोटर इंडियानं मंगळवारी आर्थिक वर्ष २०२४ च्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात १६ टक्क्यांची घट झाली आहे. ...
Swiggy IPO Listing: स्विगीचे शेअर्स ग्रे मार्केटनुसार फ्लॅट एन्ट्री घेतील अशी चिन्हं दिसत होती. परंतु आज स्विगीचे शेअर्स ७ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर लिस्ट झाले आहेत. मात्र नंतर त्यात घसरण दिसून आली. ...