साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Afcons Infra IPO: सध्या शेअर बाजारात आयपीओंचा बोलबाला आहे. अनेक आयपीओंना गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, आता आणखी एका मोठ्या कंपनीचा आयपीओ येण्याच्या तयारीत आहे. ...
Bajaj Housing Finance Shares: बजाज समूहाची हाऊसिंग फायनान्स कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स आज ११४ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर लिस्ट झाले. त्यानंतर शेअर १० टक्क्यांच्या अपर सर्किटवर गेला. ...
Bajaj Housing Finance IPO Listing: आज या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयपीओपैकी एक असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ लिस्ट झाला आहे. या आयपीओकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. ...