साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
HDB financial services ipo : देशातील खासगी बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीची सहायक कंपनी HDB financial services आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. भांडवल उभारणीसाठी बोर्डाकडून कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे. ...
Ireda Share : 'इरेडा'बद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या कंपनीतील समभागासंदर्भात केंद्राने निर्णय घेतला आहे. ३० जून २०२४ पर्यंत केंद्र सरकारचा ७५ टक्के हिस्सा होता. ...
कंपनीचे शेअर्स एनएसईवर लिस्ट झाले होते. ९० रुपयांच्या आयपीओ प्राइस बँडच्या तुलनेत ५.५६ टक्क्यांच्या डिस्काऊंटमध्ये हे शेअर्स ८५ रुपयांवर लिस्ट झाले. ...
BSE Share Price: बुधवारचा दिवस बीएसई लिमिटेडच्या शेअरसाठी (BSE Ltd Share Price) लाभदायक ठरल्याचं दिसून आलं. बीएसईच्या शेअर्समध्ये बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. ...
Innomet Advanced Materials IPO: कंपनीच्या शेअर्सची आज जबरदस्त लिस्टिंग झाली. कंपनीचा शेअर आज १९० रुपयांवर लिस्ट झाला, जो त्याच्या १०० रुपयांच्या आयपीओच्या किमतीच्या ९० टक्के प्रीमियम आहे. ...