साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
MobiKwik IPO: कंपनीनं ४ जानेवारी २०२४ रोजी आयपीओसाठी सेबीकडे पुन्हा अर्ज केला होता. मोबिक्विकच्या आयपीओचा हा दुसरा प्रयत्न होता. याशिवाय आणखी एका कंपनीला सेबीनं आयपीओसाठी मंजुरी दिली आहे. ...
Manba Finance IPO : आजपासून मनबा फायनान्सचा आयपीओ सुरू झाला आहे. हा IPO आजपासून २५ सप्टेंबरपर्यंत खुला राहील. पैसे गुंतवण्यापूर्वी कंपनीबाबत काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. ...
IPO Allotment Trick: पुढील आठवड्यात अनेक कंपन्यांचे आयपीओ बाजारात लाँच होणार आहेत. तुम्हालाही या संधीचा फायदा घ्यायचा असेल. तर आयपीओमध्ये शेअर्स मिळवण्यासाठी तुम्ही एका ट्रीकचा वापर करू शकता. ...