साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Khyati Global Ventures IPO Listing: किरकोळ गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे त्याच्या आयपीओला एकूण १५ पटीनं बोली लागली. आयपीओ अंतर्गत ९९ रुपयांच्या भावाने शेअर्स जारी करण्यात आले होते. ...
Hyundai Motor India IPO: ह्युंदाई मोटर्सचा २५००० कोटी रुपयांचा आयपीओ पुढील आठवड्यात ओपन होणार आहे. पाहूया काय आहे त्याचा प्राईझ बँड आणि अन्य डिटेल्स. ...
NSDL IPO News : देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बाजार नियामक सेबीनं आपल्या बहुप्रतीक्षित आयपीओला हिरवा कंदील दाखवला आहे. ...
Hero Motors IPO : देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हीरो मोटर्स (Hero Motors) कंपनी समूहाची ऑटो कंपोनेंट फर्म हीरो मोटर्स लिमिटेडनं कंपनीच्या आयपीओबाबत मोठी अपडेट आता समोर आली आहे. ...
Shark Tank India : स्विगीचा आयपीओ या महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. खाद्यपदार्थ आणि किराणा वितरण व्यवसायात स्विगी आणि झोमॅटोमध्ये थेट स्पर्धा आहे. ...