साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Waaree Energies IPO Status Check : वारी एनर्जीजच्या आयपीओ खुला होण्यापूर्वीपासूनच चर्चेचा विषय ठरला होता. आता हा आयपीओ आपल्याला अलॉट झालाय का याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय. ...
Lakshya Powertech IPO: या कंपनीच्या शेअर्सनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली. एनएसईवर कंपनीचे शेअर्स ३४२ रुपयांवर म्हणजे ९० टक्के प्रीमिअमवर लिस्ट झाले. ...
Hyundai Motor India IPO : तब्बल दोन दशकांनंतर वाहन क्षेत्रातील कंपनीचा आयपीओ आलाय. दरम्यान, ह्युंदाई मोटर इंडियाच्या शेअरचं १,९३१ रुपयांवर म्हणजे इश्यू प्राईजपेक्षा १.५ टक्क्यांच्या डिस्काऊंटवर लिस्टिंग झालं. ...
Hyundai IPO Listing: ह्युंदाई मोटर इंडियाचा IPO मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. या IPO ने लिस्टिंगमध्ये चांगली कामगिरी केली नाही. ग्रे मार्केटमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. ...
Waaree Energies IPO : हा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुल्या होण्याच्या आधीपासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. हा इश्यू २१ ऑक्टोबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि काही तासांतच पूर्ण सबस्क्राइब झाला. ...
Hdb Financial Ipo : HDFC बँकेच्या बोर्डाने त्यांची उपकंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेसचा IPO मंजूर केला आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा पैसे कमावण्याची संधी निर्माण झाली आहे. ...