साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
One MobiKwik IPO: कंपनीनं १,१८,७१, ६९६ शेअर्ससाठी बोली मागवली होती, तर गुंतवणूकदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत १,४१,७२,६९,५०२ शेअर्ससाठी बोली लावली. म्हणजे हा आयपीओ ११९.३८ पटीनं ओव्हरसब्सक्राइब झाला. ...
Mobikwik IPO GMP Price Today: फिनटेक कंपनी मोबिक्विकच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. बुधवार, ११ डिसेंबर रोजी हा आयपीओ गुंतवणूकासाठी उघडला. या आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे. ...
"इन्व्हेटुरस नॉलेज सोल्युशन्सच्या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम 360 रुपयांवर आहे. म्हणजेच कंपनीचा शेअर 1689 वर लिस्ट होऊ शकतात. अर्थात गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जवळपास 28% चा नफा होऊ शकतो." ...
Top Celebrities And Their Portfolios: लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा याकडेच वळवलाय. इतकंच नाही तर असे अनेक आयपीओ आलेत ज्यात टॉप बॉलीवूड आणि क्रिकेट सेलिब्रेटींनीही मोठी गुंतवणूक केलीये आणि उत्तम परतावाही कमावला आहे. ...