लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
Ola Electric चा शेअर ५० रुपयांच्याही खाली, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ; ६५% पेक्षा अधिक आपटला - Marathi News | Ola Electric shares fall below Rs 50 52 weeks low investors huge loss fell more than 65 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola Electric चा शेअर ५० रुपयांच्याही खाली, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ; ६५% पेक्षा अधिक आपटला

Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेत. एका अपडेटनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण झाली आहे. ...

१.१ ट्रिलिअन रुपयांचे आयपीओ वेटिंगवर; अनेकांना मुदत संपण्याची भीती, कारण काय? - Marathi News | IPO worth Rs 1 1 trillion on hold Many fear expiry share market down know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१.१ ट्रिलिअन रुपयांचे आयपीओ वेटिंगवर; अनेकांना मुदत संपण्याची भीती, कारण काय?

वर्षभरापूर्वी विक्रमांमागून विक्रम नोंदवित असलेल्या शेअर बाजाराला गेल्या सहा-सात महिन्यांपासून उतरती कळा लाागलेली दिसत आहे. ...

Paradeep Parivahan IPO: ₹९८ ची इश्यू प्राईज, २५ वर्ष जुनी कंपनी; १७ मार्चपासून IPO मध्ये गुंतवणूकीची संधी   - Marathi News | Paradeep Parivahan IPO Issue price of rs 98 25 year old company Opportunity to invest in IPO from March 17 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹९८ ची इश्यू प्राईज, २५ वर्ष जुनी कंपनी; १७ मार्चपासून IPO मध्ये गुंतवणूकीची संधी  

Paradeep Parivahan IPO: सोमवार, १७ मार्चपासून सुरू होणाऱ्या या इश्यूची किंमत ९३ ते ९८ रुपये प्रति शेअर ठेवण्यात आलीये. हा आयपीओ १९ मार्च रोजी गुंतवणूकीसाठी बंद होईल. ...

LIC मधला आपला हिस्सा का विकतंय सरकार? IPO नंतर आणखी हिस्सा विकण्याची तयारी - Marathi News | Why is the government selling its stake in LIC Preparations to sell more stake after IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC मधला आपला हिस्सा का विकतंय सरकार? IPO नंतर आणखी हिस्सा विकण्याची तयारी

LIC Stake Sell: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) मधील आपला हिस्सा सरकार हळूहळू विकत आहे. २ वर्षांपूर्वी एलआयसीचा आयपीओ आणल्यानंतर आता सरकार आणखी हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. ...

IPOs वरही लागला ब्रेक! ३ आठवड्यात कोणत्याही मोठ्या कंपनीचं लिस्टिंग नाही - Marathi News | No major company has been listed in 3 weeks less no of ipos in stock market share up down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPOs वरही लागला ब्रेक! ३ आठवड्यात कोणत्याही मोठ्या कंपनीचं लिस्टिंग नाही

Share Market IPO: भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आणि यापूर्वी लिस्टेड कंपन्यांच्या कमकुवत कामगिरीमुळे आयपीओ बाजाराला ब्रेक लागल्याचं दिसत आहे. ...

एप्रिलमध्ये येऊ शकतो ‘या’ दिग्गज EV टू-व्हिलर कंपनीचा IPO, त्यापूर्वीच कंपनीनं उचललं मोठं पाऊल - Marathi News | electric two wheeler ather energy converted preference shares into equity might launch ipo in april know everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एप्रिलमध्ये येऊ शकतो ‘या’ दिग्गज EV टू-व्हिलर कंपनीचा IPO, त्यापूर्वीच कंपनीनं उचललं मोठं पाऊल

कंपनीचा आयपीओ एप्रिलमध्ये येण्याची शक्यता आहे. पाहा अधिक डिटेल्स. ...

Post Office चालवणाऱ्या बँकेचा येणार IPO; केव्हापर्यंत लिस्टिंगचा प्लान, पाहा डिटेल्स - Marathi News | post office payments bank runs the Post Office will have an IPO How long the listing plan see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office चालवणाऱ्या बँकेचा येणार IPO; केव्हापर्यंत लिस्टिंगचा प्लान, पाहा डिटेल्स

India Post Bank IPO: या प्रकरणाशी संबंधित विभागानं आता केंद्र सरकार लिस्टिंगसाठी किती इक्विटी विकणार याची चर्चा सुरू केलीये. यामध्ये १०० टक्के इक्विटी सरकारच्या मालकीची होती. ...

२२ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ३०० कोटी उभारण्याचा आहे प्लॅन, जाणून घ्या - Marathi News | 22 year old company Armee infotech planning to launch ipo applied draft papers sebi know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२२ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ३०० कोटी उभारण्याचा आहे प्लॅन, जाणून घ्या

Armee infotech IPO: कंपनीनं सेबीकडे अर्ज केला आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून ३०० कोटी रुपये उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे. ...