लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स - Marathi News | 2 IPOs including Ather Energy IPO open for investment from today see GMP and other details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स

Ather IPO GMP Today : एथर एनर्जीचा आयपीओ एक बुक बिल्डिंग इश्यू असून त्याद्वारे कंपनीनं २९८१.०६ कोटी रुपये उभारण्याचा योजना बनवली आहे. पाहा काय आहे कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमिअम. ...

एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश - Marathi News | ather energy ipo weak in grey market gmp falls to 3 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश

Ather Energy IPO : एथर एनर्जी आयपीओ ग्रे मार्केटमध्ये खराब कामगिरी करत आहे. कंपनी तोट्यात असून आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर नवीन प्लांट उभारण्यासाठी आणि कर्ज कमी करण्यासाठी करण्याची योजना आहे. ...

Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स - Marathi News | Ather Energy's IPO is coming, price band has been decided; Investment can be made from 'this' date, see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स

Ather Energy IPO: इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी एथर एनर्जीही शेअर बाजारात उतरणार आहे. यासाठी आता कंपनीची तयारी पूर्ण झाली आहे. ...

IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग - Marathi News | PhonePe prepares for IPO name change Preparations for listing in India accelerate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग

PhonePe IPO: भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट कंपनी फोनपेनं आपल्या बहुप्रतीक्षित आयपीओच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं आहे जाणून घ्या माहिती. ...

Indira IVF IPO: चित्रपटामुळे फिस्कटला ३५००० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लॅन, चित्रपटात असे काय? - Marathi News | Indira IVF scraps IPO plans withdraws draft papers know what is reasons | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Indira IVF IPO: चित्रपटामुळे फिस्कटला ३५००० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लॅन, चित्रपटात असे काय?

Indira IVF IPO Date: आरोग्य क्षेत्रातील मोठा आयपीओ म्हणून इंदिरा आयव्हीएफ आयपीओची चर्चा आहे. पण, एका चित्रपटामुळे ३५००० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लॅन फिस्कटला आहे. सेबीने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे, जाणून घ्या... ...

IPO मार्केटमध्ये Groww एन्ट्री करण्याच्या तयारीत, ₹५,८०० कोटी उभारण्याची योजना; कधी येणार आयपीओ? - Marathi News | Groww preparing to enter the IPO market plans to raise rs 5800 crore When will the IPO come | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO मार्केटमध्ये Groww एन्ट्री करण्याच्या तयारीत, ₹५,८०० कोटी उभारण्याची योजना; कधी येणार आयपीओ?

Groww IPO: जाणून घ्या काय आहे ग्रो चा प्लान आणि कधी येणार आयपीओ. ...

LG पासून टाटा कॅपिटलपर्यंत, शेअर बाजाराच्या बदलत्या स्थितीत 'या' ५ कंपन्यांचे IPO एन्ट्री घेण्याच्या तयारीत - Marathi News | From LG to Tata Capital these 5 companies are preparing to enter IPOs in the changing state of the stock market bse nse stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LG पासून टाटा कॅपिटलपर्यंत, शेअर बाजाराच्या बदलत्या स्थितीत 'या' ५ कंपन्यांचे IPO एन्ट्री घेण्याच्या तयारीत

Upcoming IPOs : सध्या प्रायमरी मार्केट पूर्णपणे थंड आहे. पण येत्या काळात अनेक बड्या कंपन्यांचे आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत. पाहा कोणत्या आहेत कंपन्या. ...

लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा; पहिल्याच दिवशी मोठं नुकसान, ₹१०२ वर आला भाव - Marathi News | PDP Shipping & Projects IPO Investors sell shares along with listing Big loss on the first day price drops to rs 102 lower circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा; पहिल्याच दिवशी मोठं नुकसान, ₹१०२ वर आला भाव

PDP Shipping & Projects IPO Listing: कंपनीचे शेअर्स मंगळवारी, १८ मार्च रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले. कंपनीच्या शेअर्सची सुरुवात अतिशय वाईट झाली होती. ...