साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
HDB Financial Services IPO Allotment Status : देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयपीओपैकी एक असलेल्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचा १२,५०० कोटी रुपयांचा पब्लिक इश्यू २७ जून रोजी बंद झाला. ...
Arisinfra Solutions IPO: बीएसईवर कंपनीचा शेअर ६ टक्क्यांच्या सूटीसह २०९.१० रुपयांवर लिस्ट झाला. एनएसईवर हा शेअर ७ टक्क्यांच्या सूटीसह २०५ रुपयांवर लिस्ट झाला. ...
Upcoming IPO : वर्षातील सर्वात मोठा आयपीओ देखील पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. एचडीएफसी बँकेचा एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचा आयपीओ १२,५०० कोटी रुपयांचा आहे जो २५ जून रोजी उघडेल आणि २७ जून रोजी बंद होईल. ...
Monolithisch India IPO Listing: लिस्टिंगनंतर लगेचच कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह २४३.१० रुपयांवर पोहोचले. आयपीओच्या लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी कंपनीचे शेअर्स ७० टक्क्यांनी वधारलेत. ...