साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Sanathan Textiles IPO: टेक्स्टटाईल क्षेत्रातील कंपनी लवकरच आयपीओ घेऊन येणार आहे. १९ डिसेंबर रोजी सनाथन टेक्स्टटाईलचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या सनाथन टेक्स्टटाईल आयपीओबद्दल जाणून घ्या.... ...
One MobiKwik IPO: कंपनीनं १,१८,७१, ६९६ शेअर्ससाठी बोली मागवली होती, तर गुंतवणूकदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत १,४१,७२,६९,५०२ शेअर्ससाठी बोली लावली. म्हणजे हा आयपीओ ११९.३८ पटीनं ओव्हरसब्सक्राइब झाला. ...
Mobikwik IPO GMP Price Today: फिनटेक कंपनी मोबिक्विकच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. बुधवार, ११ डिसेंबर रोजी हा आयपीओ गुंतवणूकासाठी उघडला. या आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे. ...