साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Indo Farm Equipment IPO: आर्थिक विकासाचा वेग, अनुकूल बाजारपेठेची परिस्थिती आणि नियामक चौकटीतील सुधारणा यामुळे यंदा म्हणजेच २०२४ मध्ये आयपीओ बाजारात लक्षणीय तेजी दिसून आली आहे. ...
Sri Lotus Developers and Realty IPO: या आयपीओमध्ये पूर्णपणे नवीन इश्यूचा समावेश आहे, ज्यात विक्रीसाठी कोणतीही ऑफर नाही. यामध्ये दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचीही गुंतवणूक आहे. ...
Mamata Machinery IPO GMP : ममता मशिनरीचा आयपीओ हा १७९.३९ कोटी रुपयांचा बुक बिल्ड इश्यू आहे. १९ डिसेंबरला हा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी उघडला आणि २३ डिसेंबरला बंद झाला. ...
Unimech Aerospace and Manufacturing IPO: या आयपीओमध्ये गुंतवणूकीचा आज अखेरचा दिवस आहे. इंजिनीअरिंग सोल्युशन्सवर काम करणारी ही कंपनी बाजारातून ५०० कोटी रुपये उभारणार आहे. ...