इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
इंडियन प्रीमिअर लीग ही युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ.. आयपीएलनं आतापर्यंत अनेक स्टार खेळाडू टीम इंडियाला दिले. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या अन् आता नवं नाव सांगायचे झाले तर टी नटराजन... हा ओघ यापुढेही ...
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं तयार केलेला बायो बबल भेदला अन् तातडीनं आयपीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. ( BCCI will explore September window to complete suspended IPL, IPL Chairman Brijesh Patel says) ...
IPL 2021 Suspended : बीसीसीआयनं आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण, नेटिझन्स सुसाट सुटले आहेत आणि त्यांनी डेव्हिड वॉर्नरचा तळतळाट लागला, अशा आशयाचे मीम्स व्हायरल केले आहेत. सनरायझर्स हैदराबादनं ६ सामन्यांत १ विजय मिळवल्यानंतर वॉर्नर ...
IPL 2021: कोरोनाच्या प्रकोपामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं जाहीर केला आहे. आयपीएल स्थगितीच्या निर्णायानंतर सोशल मीडियात क्रिकेट चाहत्यांची फार मोठी निराशा झाल्याचे मिम्स व्हायरल झाले आहेत. यातील काही भन्नाट मिम्स पाहुयात ...
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला साडेतीन लाखांच्या घरात वाढत असताना रोज सायंकाळी स्टेडियममध्ये IPL 2021चा थरार रंगत होता आणि पुढेही सुरू राहील... ...