लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, फोटो

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
T20 World Cup : वर्ल्ड कप संघात ज्यांना दिले स्थान त्यांच्यामुळे खाली गेलीय मान; IPL 2021 मधील कामगिरी पाहून निवड समितीला होतोय पश्चाताप - Marathi News | T20 World Cup: selectors will regret not picking these 5 players after IPL 2021 show | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021मधील कामगिरी पाहून ५ खेळाडूंना वर्ल्ड कप संघात न घेतल्याचा निवड समितीला होईल पश्चाताप!

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड समितीनं टीम इंडियाच्या १५ जणांचा चमू जाहीर केला. सूर्यकुमार यादव, इशान किशन राहुल चहर यांची निवड त्यांनी केली, परंतु आयपीएल २०२१मध्ये त्यांची कामगिरी पाहून बीसीसीआयची डोकेदुखी वाढतेय. त्यात अनुभवी भुवनेश्वर ...

IPL 2021, Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयानं मुंबई इंडियन्सला बसलाय मोठा धक्का; गतविजेत्यांच्या मार्गात अडथळा - Marathi News | IPL 2021, Playoff Scenario : Important win for KKR, MI will qualify if they win v RR, SRH & if KKR lose v RR | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शाहरूख खानच्या KKRनं प्ले ऑफचं समिकरण बिघडवलं; मुंबई इंडियन्सला PlayOff गाठणं अवघड केलं

IPL 2021, KKR vs SRH Live Updates : काव्या मारनला विसरा, सनरायझर्स हैदराबादला चिअर करताना गुलाबी टॉपमध्ये दिसली VIP 'सुंदरी'! - Marathi News | IPL 2021 : Ashrita Shetty wife of Manish Pandey with other vip guest during match between the KOLKATA KNIGHT RIDERS and the SUNRISERS HYDERABAD | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादला चिअर करताना गुलाबी टॉपमध्ये दिसलेली 'ती' VIP सुंदरी कोण?

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) रविवारी सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह कोलकातानं १२ गुणांची कमाई करत गुणतालिकेतील चौथे स्थान आणखी मजबूत केल ...

IPL 2021, CSK vs RR Live Updates : ऋतुराजनं २०व्या षटकाच्या अखेरचा चेंडू टोलावला सीमापार अन् शतक झळकावलं, पण त्यानंतरच्या विधानानं मन जिंकलं - Marathi News | IPL 2021, CSK vs RR Live Updates : Ruturaj Gaikwad is the first player to complete 500 runs in IPL2021, he said "At the end of the day, team score matters, Video | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आधी मैदान मारले अन् नंतर मनही जिंकले; पाहा ऋतुराज गायकवाडनं शतकानंतर काय म्हटले!

Ruturaj Gaikwad is the first player to complete 500 runs in IPL2021 १८वं षटक संपलं तेव्हा ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) ९३ धावांवर नाबाद होता. १२ चेंडूंत तो सहज ७ धावा करून शतक पूर्ण करेल असे वाटत होते. पण, रवींद्र जडेजा भलत्याच मूडमध्ये होता. ...

IPL 2021: खेळाडूंच्या अंगावर काटा उभा राहतो, इतकं जबरदस्त प्रोत्साहन देतो 'हा' दिग्गज प्रशिक्षक; गोलंदाजानं केला खुलासा! - Marathi News | DC Player Avesh Khan Said Ricky Ponting is a great coach just listening to him in the dressing room gives me goosebumps | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडूंच्या अंगावर काटा उभा राहतो, इतकं जबरदस्त प्रोत्साहन देतो 'हा' दिग्गज प्रशिक्षक!

IPL 2021: आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. संघ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून एका विजयानंतर संघाचं प्ले-ऑफमधील स्थान निश्चित होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सनं गेल्या दोन वर्षांमध्ये स्पर्धेत अफलातून कामगिरीची न ...

IPL 2021, SRH vs CSK Live Updates : ऋतुराज गायकवाड सॉलिड खेळला; रोहित शर्मा, गौतम गंभीर यांचा मोठा विक्रम मोडला - Marathi News | IPL 2021, SRH vs CSK Live Updates : Ruturaj Gaikwad's scored 45 runs, he record Most IPL runs by Indian players after 17 Innings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मानलं भावा; सातत्य काय हे ऋतुराज गायकवाडनं दाखवलं, रोहित-गौतम यांनाही मागे टाकलं

IPL 2021: आवेश खानच्या घातक यॉर्कर मागचं गुपीत अखेर उघड; शूज अन् बॉटलशी अनोखं कनेक्शन! - Marathi News | Avesh khan says he worked hard for his yorker bowled by using bottle and shoes | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आवेश खानच्या घातक यॉर्कर मागचं गुपीत अखेर उघड; शूज अन् बॉटलशी अनोखं कनेक्शन!

IPL 2021: आयपीएलमध्ये भारतीय गोलंदाजांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दमदार कामगिरीच्या जोरावर प्रत्येक युवा गोलंदाज आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवताना दिसत आहे. यातच दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज आवेश खान याची जोरदार चर्चा आहे. त्याच्या अचूक टप्प ...

IPL 2021, RR vs RCB : हर्षल पटेलची आणखी एक हॅटट्रिक हुकली, पण IPLमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली - Marathi News | IPL 2021, RR vs RCB : Harshal Patel is now the leading wicket taker for RCB and also has most wickets by uncapped players in an IPL season | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हॅटट्रिकवीर हर्षल पटेलनं २०व्या षटकात तीन विकेट्स घेतल्या, नोंदवला मोठा पराक्रम

IPL 2021, RR vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( Royal Challengers Bangalore) गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या ( Rajasthan Royals) सामन्यात दमदार पुनरागमन केलं. ...