इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) चे नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली RCBने बुधवारी पहिल्या विजयाची चव चाखली. ...
IPL 2022 who is abhinav manohar: आयपीएल म्हणजे नवख्या खेळाडूंसाठी मोठं व्यासपीठ. या सुवर्णसंधीचा लाभ घेत आणखी एका भारतीय युवा खेळाडूनं आपल्या पहिल्याच सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
IPL 2022 T20 Match LSG vs GT Live : लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) या दोन नव्या संघांच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) संघाने बाजी मारली. ...
Who is Ayush Badoni?, आयूष बदोनीने ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. राशिद खान व ल्युकी फर्ग्युसन सारख्या अनुभवी गोलंदाजांना त्याने आत्मविश्वासाने षटकार खेचले. LSG ने ६ बाद १५८ धावा केल्या. ...