इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
Shahid Afridi vs Jay Shah : इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वोत्तम व श्रीमंत ट्वेंटी-२० लीग आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ते २०२७ या पाच वर्षांसाठी नुकत्याच झालेल्या प्रसारण हक्क ई लिलावत सर्व रेकॉर्ड मोडले गेले. ...
IPL Media Rights: Star Sports have retained IPL TV Rights; भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आयपीएल 2023 ते 2027 या कालावधीसाठी झालेल्या ब्रॉडकास्टींग व डिजिटल ई लिलावातून 44,075 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ...