इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2023 Retention List : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वाच्या तयारीने वेग पकडला आहे आणि १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांनी रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यासाठी दिलेली अंतिम तारीख आहे. ...
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने सोशल मीडियावर रवींद्र जडेजासारख्या खेळाडूचा फोटो शेअर करून सर्वांना धक्का दिला आहे. शेष भारताविरूद्ध इराणी चषक २०२२ मध्ये सौराष्ट्र संघाकडून खेळत असलेल्या उनाडकटने त्याच्या एका सहकाऱ्याचा फोटो शेअर केल ...
‘IMPACT PLAYER’ concept in IPL 2023 - फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल, कबड्डी आदी खेळांमध्ये जसे राखीव खेळाडू मैदानावर खेळू शकतात तसाच हा नियम असणार आहे आणि ‘IMPACT PLAYER’ असे त्याला नाव दिले गेले आहे. ...
भारतीय संघातील 3 माजी खेळाडूंनी मागील 9 दिवसांत निवृत्तीची घोषणा केली आहे. हे तिन्ही खेळाडू भारतीय संघाचा माजी खेळाडू महेंद्रसिंग धोनीचे अत्यंत जवळचे सहकारी राहिले आहेत. ...
ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आरोन फिंचने एकिदवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याचेच औचित्य साधून भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने फिंचसाठी एक भावनिक मेसेज लिहून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...
Ravindra Jadeja set to part way with Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सने कालच त्यांच्या सोशल मीडियावर रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो व रवींद्र जडेजा यांचा एकत्रित डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला. आयपीएलच्या मागच्या पर्वानंतर रवींद्र जडेजा व CS ...
Rahul Tewatia Wife: भारतीय संघामध्ये स्थान मिळण्यासाठी संधीची वाट पाहत असलेला अष्टपैलू क्रिकेटपटू राहुल तेवतिया हा त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे. राहुल तेवतियाप्रमाणेच त्याची पत्नीही प्रसिद्ध आहे. आज आपण राहुल तेवतिया ...