ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी व तीन वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) च्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांनी निराशा झाली. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) महिला प्रीमियर लीगच्या ( Women's Premier League) पाचही संघांच्या फ्रँचायझींची नावे जाहीर केली. SRHची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) ही मुंबई फ्रँचायझीसाठी प्रयत्नशील होती, परंतु ३०० कोटी मोजूनही तिला यश मिळाले ...