शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : एकेकाळी गंभीरने 'सामनावीर'चा पुरस्कार विराटला दिला होता; मग '३६ चा आकडा' का?

क्रिकेट : पती 'मॅचविनर' तर पत्नी हॉकी चॅम्पियन! टीम डेव्हिडच्या पत्नीला पाहिलंत का?

क्रिकेट : 'यशस्वी' भव! मुंबईकरांना 'पाणीपूरी' खायला घालणाऱ्याने आज Mumbai Indiansला पाणी पाजले

क्रिकेट : 'हिटमॅन'च्या बर्थडे पार्टीला मुंबईच्या शिलेदारांची हजेरी; आकाश अंबानींसह भज्जीचीही उपस्थिती

क्रिकेट : चेन्नईचे ३०.२५ कोटी पाण्यात! मुंबईला २० कोटीचा फटका; चार खेळाडूंमुळे संघांना लागला चुना

क्रिकेट : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूने पार्टीत महिलेला छेडलं अन् पुढे जे घडलं ते सर्वांना महागात पडलं!

क्रिकेट : IPL स्पर्धांमुळे आयुष्यच बदललं, या खेळाडूंना मिळाली 'लाइफलाइन'

क्रिकेट : IPL 2023 : चुकीला माफी नाही! विराट कोहलीवर होऊ शकते बंदीची कारवाई; RCBच्या आजच्या सामन्यानंतर फैसला

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आणखी वाढ; ८ कोटीच्या गोलंदाजाच्या दुखापतीनं वाढवलं टेन्शन

क्रिकेट : IPL 2023 PlayOffs Scenario : दिल्ली कॅपिटल्स प्ले-ऑफमधून बाद? मुंबई इंडियन्सचं भवितव्य उद्या ठरणार; पाहा Point Table