इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : मार्कस स्टॉयनिसच्या ( Marcus Stoinis ) झंझावाती शतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सला IPL 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर लोळवता आले. ...