इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : २०७ धावांच्या लक्ष्याचा पाठगाल करताना सनरायझर्स हैदराबादची अवस्था ६ बाद ८६ अशी झाली आहे. त्यामुळे संघ मालकीण काव्या मारन हिच्यासह हैदराबादच्या सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्क ...