इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
Harbhajan Singh on Virat Kohli, Team India for T20 World Cup 2024: विराट कोहलीने भारतीय संघाच्या हिताचा विचार करून आपल्या बॅटिंग नंबरचे बलिदान द्यावे असे हरभजन सिंगने सुचवले आहे. ...
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पहिल्या ४२ सामन्यातं जेवढे षटकार-चौकार पडले नसतील तेवढे यंदाच्या पर्वात म्हणजेच ७७१ सिक्स व १२९६ फोर फलंदाजांनी चेचले आहेत.. ...
IPL 2024, KKR vs PBKS :कोलकाताच्या ईडन गार्डनवर इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या सामन्यात गोलंदाजांची निर्दयी धुलाई झाली.. कोलकाता नाईट रायडर्सच्या ६ बाद २६१ धावांचा पंजाब किंग्सने १८.४ षटकांत २ बाद २६२ धावा करून विजय मिळवला. ...