इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2024 Play Off Qualification scenario - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील प्ले ऑफच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ सध्या शेवटच्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांना १०पैकी ३ विजय मिळवता आले आहेत आणि उर्वरित चार सामने जिंकू ...