शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : रोहितची मस्करी, दिनेश कार्तिकने मनावर घेतली; T20 WC साठी दावेदारी सांगितली, म्हणाला...

क्रिकेट : आम्हाला धोनी संपूर्ण स्पर्धेसाठी हवाय, त्यामुळे नो Risk...! असं का म्हणाले स्टीफन फ्लेमिंग?

क्रिकेट : लोकेश राहुल, ऋतुराज गायकवाड यांनी एकच चूक केली; BCCI ची दंड म्हणून लाखोंची वसूली

क्रिकेट : 'डग आऊट' मधून खुणवाखुणवी महागात पडली; टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड यांच्यावर कारवाई

फिल्मी : रोहित शर्माबाबतच्या 'त्या' विधानावर प्रिती झिंटाचं स्पष्टीकरण, संतप्त होत म्हणाली- शिखर धवन...

क्रिकेट : IPL च्या इतिहासातील पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत केवळ तीन खेळाडू मैदानावर!

क्रिकेट : One Hand Sunner! रवींद्र जडेजाचा कॅच पाहून ऋतुराज थक्क्, जाँटी ऱ्होड्सनेही केलं कौतुक

क्रिकेट : लखनौने गड राखला! लोकेश राहुल, क्विंटन डी कॉकच्या तडाख्यासमोर चेन्नईचा संघ हरला

क्रिकेट : ४२ वर्षीय महेंद्रसिंग धोनीचा Innovative Six! सूर्यकुमार, एबीची '360°' पानी कम चाय

क्रिकेट : लखनौच्या भेदक माऱ्यासमोर रवींद्र जडेजा उभा राहिला; MS Dhoni ची 360° फटकेबाजी