लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
RR, CSK की KKR? सुप्रसिद्ध अभिनेत्याने IPL 2024 च्या विजेतेपदावर केली भविष्यवाणी - Marathi News | CSK, KKR or RR Famous actor predicts IPL 2024 winner team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RR, CSK की KKR? सुप्रसिद्ध अभिनेत्याने IPL 2024 च्या विजेतेपदावर केली भविष्यवाणी

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याने IPL 2024 मध्ये कोण जिंकणार याविषयी भाष्य केलंय (ipl 2024, csk, kkr) ...

विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा  - Marathi News | Kolkata win by a record score; Narine's decisive all-round game; Lucknow was blown away by 98 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

इकाना स्टेडियमवर पहिल्यांदाच कोणत्याही टी-२० सामन्यात द्विशतकी धावसंख्या उभारली गेली. ...

गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले; पंजाबने गमावला हातातला सामना - Marathi News | Bowlers earn, batsmen lose; Punjab lost the match in hand ipl match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले; पंजाबने गमावला हातातला सामना

चेन्नईने २८ धावांनी मारली बाजी ...

IPL क्रिकेट मॅचवर खयवाडी करणारा गजाआड; ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त - Marathi News | One Arrested for Gambling on IPL 2024 cricket match by police and 59 thousand 200 rupees seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IPL क्रिकेट मॅचवर खयवाडी करणारा गजाआड; ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

पवन पांडुरंग मंगर असे ३२ वर्षीय अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे ...

कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की  - Marathi News | IPL 2024, Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live Marathi :  Kolkata Knight Riders on top of the Point Table! Defeated LSG and almost secured a place in the play offs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्के केले. ...

कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला - Marathi News | IPL 2024, Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live Marathi : Krishnappa Gowtham’s terrific catch gets a applause from Jonty Rhodes, ONE-HANDED DIVING CATCH BY KL RAHUL, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला

कोलकाता नाईट रायडर्सने लखनौच्या एकाना स्टेडियमवर धावांचा डोंगर उभा केला ...

सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई - Marathi News | IPL 2024, Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live Marathi : Sunil Narine ( 81), Angkrish Raghuvanshi ( 32) & Phil Salt ( 32), KKR post the total of 235/6 in 20 overs against LSG. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

सुनील नरीनने ( Sunil Narine) पुन्हा एकदा मैदान गाजवले. त्याच्या ८१ धावांच्या वादळी खेळी केली. ...

चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले - Marathi News | IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : CSK DEFEATED PUNJAB KINGS AFTER A LONG 1,115 DAYS, check point table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; पंजाब किंग्सविरुद्ध १११५ दिवसांनी जिंकले

तीन प्रमुख गोलंदाजांच्या गैरजहेरीतही चेन्नई सुपर किंग्सने १६७ धावांचा यशस्वी बचाव करून दाखवला. ...