क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
IPL 2024 Latest news FOLLOW Ipl, Latest Marathi News इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मुळे न्यूझीलंडने त्यांची बी टीम पाकिस्तान दौऱ्यावर पाठवली होती ...
जॅक फ्रेझर मॅकगर्क व अभिषेक पोरेल यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने खणखणीत सुरुवात केली. ...
ट्रेंट बोल्टने DC चा आक्रमक ओपनर जॅक फ्रेझर-मॅकगर्क याला पहिल्या षटकात शांत ठेवले, परंतु त्यानंतर त्याने वादळी फटकेबाजी केली. ...
राजस्थान रॉयल्सला पुन्हा विजयी मार्गावर परतून प्ले ऑफमधील जागा पक्की करण्याची संधी आहे. ...
मुंबई इंडियन्सने ३ फलंदाज ३१ धावा अशा परिस्थितीतून पुनरागमन करताना काल सनरायझर्स हैदराबादला नमवले. ...
SRH 3 big concerns Kavya Maran, Mumbai Indians IPL 2024 MI vs SRH: सूर्याच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर मुंबईने हैदराबादला ७ विकेट्सने मात दिली. ...
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आयपीएल २०२४ हंगामातील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहे. ...
प्रेक्षकांना इजा होऊ नये म्हणून मिचेल जवळच लहान नेट लावून त्याच्या पुल शॉट्सचा सराव करत होता. ...