शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : अमित मिश्राने घेतली मुंबईची फिरकी

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Match Highlight : चुकीच्या फटक्यांनी घात केला, फाजील आत्मविश्वास MIला महागात पडला

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : शिखर धवनचा 'मोठा' विक्रम, अमित मिश्राचाही पराक्रम; दिल्लीचा मुंबईवर विजय

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : अमित मिश्रानं भन्नाट यॉर्कर फेकला अन् इशान किशनचा विचित्र पद्धतीनं त्रिफळा उडाला, Video 

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : अमित मिश्रानं MIची वाट लावली; तगड्या फलंदाजांची फौज माघारी पाठवली!

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : ( अमित) मिश्राजींनी कमाल केली, (रोहित) शर्माजींसह मुंबई इंडियन्सचे ५ फलंदाज १७ धावांत फिरले माघारी!  

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : रोहित शर्मानं लाँग ऑफला खणखणीत षटकार खेचला, साऱ्याजणी पाहतच राहिल्या, Video 

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकली, एक सामना खेळवून गोलंदाजाला बाकावर बसवले

क्रिकेट : IPL 2021 : 'ही कसली खिलाडूवृत्ती?'; ड्वेन ब्रोव्होच्या कृतीनं क्रिकेटवर्तुळात संताप, फ्रँचायझी बैठकीत मुद्दा उपस्थित करण्याची मागणी

क्रिकेट : IPL 2021 : फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनीकडून फार अपेक्षा ठेऊ नका; ब्रायन लाराचं स्पष्ट मत