शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021: केएल राहुलसोबत पंचांनी केला भेदभाव, पोलार्डला केली मदत!; नेमकं प्रकरण काय?

क्रिकेट : २० वर्षांचा, नव्या दमाचा खेळाडू घेणार मनिष पांडेची जागा? आज हैदराबादचा सूर्योदय होणार?

क्रिकेट : MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीच्या आई आणि वडिलांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

क्रिकेट : IPL 2021, DC vs MI : रोहित शर्माला एक न्याय अन् लोकेश राहुलवर अन्याय; इरफान पठाण संतापला, नवा वाद छेडला!

क्रिकेट : IPL 2021 : MI vs DC सामन्यात रितिकी, नताशा यांची उपस्थिती, पण चर्चा मात्र 'या' नव्या चेहऱ्याची!

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC : पराभव, दुखापत अन् एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार; रोहित शर्माच्या अडचणीत वाढ!

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 : मुंबई इंडियन्सनं सामना गमावला, पण किरॉन पोलार्डनं मन जिंकलं; वाचा त्यानं काय केलं!

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 : Rohit Sharmaला दुखापत, सामना अर्ध्यावर सोडून गेला मैदानाबाहेर; समोर आले मोठे अपडेट्स

क्रिकेट : IPL 2021 : राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ, बायो बबलमुळे आला थकवा अन् तगडा फलंदाज माघारी परतला!

क्रिकेट : पाच युवा चेहऱ्यांवर सीएसकेची नजर