शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021: कोरोनाच्या शिरकावामुळे उडाली होती खळबळ, मायदेशात परतल्यानंतर मिळाला दिलासा - ख्रिस मॉरिस  

क्रिकेट : दिल्ली असुरक्षित, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी बदलला प्लान; पोहोचले मालदिवला अन् कोणाला पत्ताच नाही!

क्रिकेट : IPL 2021 Suspended : KKRच्या ताफ्यातील किवी फलंदाजाला कोरोना; मायदेशात रवाना होण्यापूर्वी आला रिपोर्ट अन्...  

क्रिकेट : आयपीएल रकमेतून चेतन करतोय कोरोनाबाधित वडिलांचा उपचार

क्रिकेट : आयपीएलमध्ये खेळाडू सुरक्षित होते - स्मिथ

क्रिकेट : बीसीसीआयच्या मदतीसाठी धावला शेजारी राष्ट्र; IPL 2021च्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी दाखवली तयारी

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघानं मोडला मोठा नियम; ते दोन खेळाडू ठरू शकतात कोरोनाचे सुपर स्प्रेडर?

क्रिकेट : IPL 2021मधून मिळालेला संपूर्ण पगार कोरोना लढ्यासाठी केला दान; KKRच्या माजी खेळाडूचं मोठं काम

क्रिकेट : IPL 2021 इंग्लंडमध्ये खेळवणे बेकायदेशीर ठरेल; BCCIला धक्का, समोर आली मोठी बातमी 

क्रिकेट : IPL 2021 स्थगितीनंतर घरी परतताच चेतन सकारियाला मिळाली वाईट बातमी, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव!