शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2022, Lucknow Super Giants : मार्क वूडच्या माघारीनंतर लखनौ सुपर जायंट्सने ज्या खेळाडूसाठी धरला हट्ट, त्याच्याकडूनही मिळाला ठेंगा; Guatam Gambhir चा थेट ढाक्यात फोन

क्रिकेट : Why KL Rahul leave Punjab Kings?; लोकेश राहुलने अखेर मौन सोडले, Preity Zintaचा पंजाब किंग्स संघ सोडण्यामागचे कारण सांगितले...

क्रिकेट : IPL 2022 : Mumbai Indians ने जिंकली मनं; ९ फ्रँचायझींच्या स्वागतासाठी मुंबईच्या रस्त्यांवर 'Dil Khol Ke' लावले होर्डिंग्स! 

क्रिकेट : IPL 2022 : अंबानींचा थाटच न्यारा!; Mumbai Indians साठी बूक केलं अख्खं हॉटेल, खेळाडू व कुटुबीयांसाठी खास सुविधा, Video 

क्रिकेट : Mumbai Indians Camp : रोहित शर्माचा Arjun Tendulkar सोबत मराठीतून संवाद; पण, 'The one and only' म्हणून घेतली शाळा, Video

क्रिकेट : आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना रंगण्याची शक्यता; केंद्राने राज्य शासनाला पाठवले सावधानतेचे पत्र

क्रिकेट : CSK चा नाद करायचा नाय!; IPL मध्ये २०००+ धावा व १०० + विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू आहे MS Dhoniचा भीडू! 

क्रिकेट : IPL 2022 : Ruturaj Gaikwad फिट झाला; Chennai Super Kingsने त्याच्यासोबतीला सलामीसाठी तगडा पर्याय शोधला

क्रिकेट : IPL 2022: माजी क्रिकेटपटूचा केएल राहुलवर गंभीर आरोप, म्हणाला...पंजाबसाठी संथ खेळायचा

क्रिकेट : IPL 2022: आयपीएलमध्ये इंग्लिश, ऑसीज खेळाडूंच्या विश्वासार्हतेला तडा