शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Pradeep Mehra running video: 'जिंकलंस भावा'; नॉयडाच्या प्रदीपच्या जिद्दीला Mumbai Indiansचा कडक सलाम!

क्रिकेट : Mayanti Langer, IPL 2022: देखो वो आ गई... चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार! मयंती पुन्हा IPL अँकरच्या रूपात दिसणार!

क्रिकेट : Mumbai Indians Lasith Malinga, IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'सोबत १३ वर्षे असूनही Rajasthan Royals संघासाठी कोचिंग करावंसं का वाटलं? खुद्द मलिंगानेच दिलं उत्तर

क्रिकेट : IPL 2022: तो जिथे, ट्रॉफी तिथे! लकी खेळाडू यंदा आरसीबीमध्ये; संघाचं नशीब पालटणार? 

क्रिकेट : IPL 2022, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी आता मॅच फिनिशर राहिलेला नाही, त्याने...!; माजी अष्टपैलू खेळाडूचा 'Thala' ला सल्ला

क्रिकेट : IPL 2022, Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सचा संघ Play Offs मध्ये प्रवेश करू शकला नाही, तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही; Rishabh Pantच्या संघाबाबत भविष्यवाणी

क्रिकेट : New Rule, Formats in IPL 2022 : दोन नवीन संघ, नवीन फॉरमॅट, नवे नियम अन् बरंच काही; आयपीएलमधील हे बदल जाणून घेणे आहे महत्त्वाचे

मुंबई : आयपीएलकरिता ५०% प्रेक्षकांना परवानगी द्या; भाजप आमदार आशिष शेलारांची मागणी

क्रिकेट : रिषभ पंतचा 'मास्टर प्लॅन' तयार, दिल्ली कॅपिटल्सला मिळणार पहिलं जेतेपद; कोणत्या गोष्टींवर देतोय भर तेही सांगितलं...

क्रिकेट : IPL 2022: इलेक्ट्रिशियनचा मुलगा बनला करोडपती, IPLच्या पहिल्या कमाईत वडिलांसाठी घर घेण्याचे स्वप्न