शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Why Suresh Raina went unsold?: आयपीएल २०२२ लिलावात सुरेश रैना अनसोल्ड का राहिला?; समोर आले महत्त्वाचे कारण

क्रिकेट : IPL 2022 : आश्चर्यच...!; दक्षिण आफ्रिकेसाठी ५ महिने अनफिट असलेला Anrich Nortje मुंबईत दाखल झाला, DCला मोठा दिलासा मिळाला

क्रिकेट : IPL 2022, Purple Cap Winner to Net Bowler : नशिबाने पलटी मारली; MS Dhoniच्या मॅच विनर गोलंदाजाला Hardik Pandyaने नेट बॉलर म्हणून कामाला लावले!

क्रिकेट : खेळ आणि फिटनेस सुधारले, नियंत्रणातील गोष्टींवर लक्ष देतो- हार्दिक पांड्या

क्रिकेट : IPL 2022, CSK in Trouble : MS Dhoniचा CSK संकटात सापडला; ज्याच्यासाठी मोजले ८ कोटी तो VISA न मिळाल्याने मायदेशातच अडकला

क्रिकेट : IPL 2022: आयपीएलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या विचारात

क्रिकेट : आला रे आला... Rohit Sharma आला!; IPL 2022 साठी Mumbai Indiansच्या 'हिटमॅन'ची तयारी पाहून प्रतिस्पर्धींना घाम फुटला,Video 

क्रिकेट : IPL 2022 : आयपीएल म्हणजे बेटींग, फिक्सिंग साठीचे मार्केट; पाकिस्तानी पत्रकाराचे CSKचं नाव घेत गंभीर आरोप, भारतीयांनी दाखवला आरसा 

क्रिकेट : IPL 2022, MI Playing XI vs DC : Suryakumar Yadav दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाही खेळणार?, Mumbai Indiansच्या Playing XI मध्ये बघा कोण कोण असणार!

क्रिकेट : MCA नं मुंबई पोलिसांचे कोट्यवधी थकवले; IPL सामन्यांना सुरक्षा न देण्याची मागणी