शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023: अबे कॅमेरामन, माझी डेब्यू मॅच आहे, Sara Tendulkar ची नाही..; Arjun Tendulkar च्या पदार्पणावर भन्नाट मीम्स व्हायरल

क्रिकेट : IPL 2023, MI vs KKR Live : वानखेडेवर राडा; KKRचा कर्णधार मुंबईच्या गोलंदाजावर भडकला, सूर्यकुमारने रोखला अन्यथा...

क्रिकेट : त्याला वाटतं तो 10 चेंडूत 40 धावा करेल..., भारतीय दिग्गजानं पृथ्वी शॉला दिला मोलाचा सल्ला

क्रिकेट : IPL 2023, MI vs KKR Live : अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणावर सौरव गांगुलीचे ट्विट; सचिन तेंडुलकरबद्दल म्हणाला... 

क्रिकेट : IPL 2023, MI vs KKR Live : रोहित शर्मा 'इम्पॅक्ट प्लेअर'; अर्जुन तेंडुलकरचे अखेर पदार्पण, Sara Tendulkarची स्पेशल उपस्थिती 

क्रिकेट : वानखेडेवर नारीशक्तीचा जागर! मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलला; टॉसला हरमनप्रीत कौरची हजेरी

क्रिकेट : कोच काहीच करत नाही, त्याची भूमिका शून्य, दिल्लीच्या सलग पाचव्या पराभवानंतर वीरू संतापला

क्रिकेट : पंजाब किंग्सच्या 'शाहरुख खाने'ने सांगितली त्याचं नाव ठेवण्यामागील गोष्ट; पाहा Video

क्रिकेट : IPL 2023 : पाच खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आले अन् IPL गाजवली; संघासाठी बनले 'संकटमोचक'

क्रिकेट : Rohit Sharma, IPL 2023: फक्त ५ षटकार अन् ४४ धावा... मुंबईच्या 'हिटमॅन'ला खुणावतायत २ मोठे विक्रम