शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, RR vs LSG Live : २२ धावांत ४ फलंदाज गमावले! KL Rahulच्या संघाचे 'ग्रह' अचानक फिरले, राजस्थानने वर्चस्व राखले

क्रिकेट : IPL 2023, RR vs LSG Live : 'लेडी लक' मैदानावर आली, KL Rahulची फलंदाजी बहरली; RRने दिले दोन जीवदान, पण...  

क्रिकेट : Arjun Tendulkar Abuses Cameraman : सचिनच्या मुलाची कॅमेरामनला शिवीगाळ? अर्जुन तेंडुलकरच्या Viral Video वरून दावा 

क्रिकेट : IPL 2023 : KL Rahul हा संजू सॅमसनपेक्षा कैकपटीने चांगला फलंदाज; RRvsLSG सामन्याआधी वीरेंद्र सेहवागचा दावा

क्रिकेट : तिला विसरलात ना? आयपीएलमध्ये पुन्हा तिची चर्चा, रोहित शर्माची IPL मधील पहिली मालकीण...

क्रिकेट : तुझ्यामुळे आपल्या कुटुंबाच्या नावे..., लेकाचं कौतुक करताना सचिनच्या एका वाक्यानं पिकला हशा!

क्रिकेट : Rohit Sharma IPL 2023: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू लवकरच टीम इंडियामध्ये दिसेल! रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

क्रिकेट : अर्जुन तेंडुलकर आणि वडील सचिन यांच्यात 'हे' साम्य; सुनील गावसकरांनी दाखवून दिली महत्त्वाची बाब

क्रिकेट : IPL मध्ये गंभीरच्या नावावर मोठा 'विक्रम', धोनीला थोडक्यात आले अपयश, पंजाबचाही गड ढासळला

क्रिकेट : हैदराबादचा पराभव अन् चिमुकल्याला अश्रू अनावर; लहानग्याचा रडतानाचा Video Viral