शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023: ‘किंग्स'विरुद्ध सीएसकेचे पारडे जड; मुंबई राजस्थानला रोखणार?

क्रिकेट : दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर; सनरायझर्स हैदराबादकडून स्वप्नाचा चुराडा

क्रिकेट : अभिषेक शर्मा, हेनरिच क्लासेन यांचे अर्धशतक, सनरायझर्स हैदराबाद दोनशे धावांच्या समीप

क्रिकेट : IPL 2023,KKR vs GT Live : गुजरात टायटन्स टेबल टॉपर; कोलकाता नाइट रायडर्स प्ले ऑफमधून बाद? पाहा समीकरण

क्रिकेट : Video : चहल भाई को पता नही क्या दुख है...; दारूच्या नशेत दिसला युझवेंद्र? नीट चालताही येत नव्हतं

क्रिकेट : IPL 2023,KKR vs GT Live : इडन गार्डनवर Mystery Girl अवतरली; सुहाना खानही तिच्यासमोर फेल ठरली

क्रिकेट : १२ चेंडूंत ६२ धावा! रहमनुल्लाह गुरबाजची बॅट तळपली, गुजरात टायटन्सची हालत खराब केली

क्रिकेट : आयपीएलमध्ये भारताचा मोठा खेळाडू जखमी, पुढील महिन्यात खेळणार आहे WTC फायनल

क्रिकेट : धोनी नही तो कौन बे?... CSKचा माजी शिलेदार म्हणाला, 'बेस्ट फिनिशर' MSD नाही; 'डेंजर' खेळाडूला दिली पसंती

क्रिकेट : MS धोनीचा त्याग; सीएसकेच्या तीन खेळाडूंसाठी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाही!