शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा पियूष चावला 'लेका'साठी हिरो ठरला, पाहा काय किस्सा घडला 

क्रिकेट : SRH vs GT सामन्यात हाताला दुखापत असतानाही चीअरलीडरनं केलं परफॉर्म; चाहत्यांनी व्यक्त केला संताप

क्रिकेट : मृत्यूने कवटाळण्यापूर्वी, मला...: MS Dhoni ने साईन केलेली जर्सी दाखवताना सुनील गावस्कर भावूक

क्रिकेट : जोफ्रा आर्चरच्या दुखापतीनं इंग्लंडची डोकेदुखी वाढली; IPL पाठोपाठ मोठ्या स्पर्धेतून झाला बाहेर

क्रिकेट : GT, CSK नाहीतर सर्वात 'यशस्वी' संघ पुन्हा एकदा होणार चॅम्पियन; हरभजन सिंगचा दावा

क्रिकेट : 'करा किंवा मरा'चा सामना! लखनौच्या नवाबांचे मुंबईसमोर आव्हान; रोहितसेना पराभवाचा बदला घेणार?

क्रिकेट : किंग कोहली सहकाऱ्यांसोबत मोहम्मद सिराजच्या नवीन घरी; RCBच्या शिलेदारांनी वेधले लक्ष

क्रिकेट : पुढे जाऊन पुढच्या पिढीचे नेतृत्व कर..., 'शतकवीर' शुबमन गिलचे 'विराट' कौतुक

क्रिकेट : कसं काय भावा? अरे, मला कुत्रा चावला; मैदानात उतरताच अर्जुन तेंडुलकरनं दाखवली जखम

क्रिकेट : IPL 2023 Play Offs Scenario : गुजरात टायटन्सने पहिला मान पटकावला; ३ जागांसाठी ७ संघांमध्ये सामना रंगला