लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
२६२.९५ कोटी, १,१६६ खेळाडूंची नोंदणी; IPL 2024 Auction मध्ये वर्ल्ड कप गाजवणारे खेळाडू - Marathi News | A total of 1,166 registered for IPL December 19 auction. No Jofra Archer but top Eng and Aus, NZ players have enrolled. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२६२.९५ कोटी, १,१६६ खेळाडूंची नोंदणी; IPL 2024 Auction मध्ये वर्ल्ड कप गाजवणारे खेळाडू

IPL 2024 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२४साठी होणाऱ्या लिलावासाठी स्टार खेळाडूंसह एकूण ११६६ जणांनी नावे नोंदवली आहेत, ...

IPL चे मीडिया राईट्स 4 लाख कोटींना विकले जाणार; अध्यक्ष अरुण धुमल यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | IPL, By 2043, IPL's media rights will be sold for Rs 4 lakh crore; Estimate by Arun Dhumal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL चे मीडिया राईट्स 4 लाख कोटींना विकले जाणार; अध्यक्ष अरुण धुमल यांचे मोठे वक्तव्य

आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी आयपीएलच्या मीडिया राईट्सबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

एबी डिव्हिलियर्सचा धक्कादायक खुलासा! माजी आयपीएल फ्रँचायझीवर मोठा आरोप - Marathi News | South Africa legend AB de Villiers recently revealed a shocking experience from his IPL journey and stated that Delhi Daredevils (now Capitals) kept him in the dark in 2011 and did not retain him. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी डिव्हिलियर्सचा धक्कादायक खुलासा! माजी आयपीएल फ्रँचायझीवर मोठा आरोप

दक्षिण आफ्रिकेच्या महान फलंदाजांपैकी एक एबी डिव्हिलियर्सने ( South Africa legend AB de Villiers ) त्याच्या माजी आयपीएल फ्रँचायझीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ...

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठरणार आयपीएल २०२४ चे वेळापत्रक; जाणून घ्या कसं - Marathi News | IPL 2024 fate is intricately tied to the decisions of the Election Commission of India (ECI), as the country gears up for general elections next year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठरणार आयपीएल २०२४ चे वेळापत्रक; जाणून घ्या कसं

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) च्या तयारीला वेग पकडू लागला आहे. ...

IPL 2024 : १८ कोटी ५० लाख रूपयांच्या खेळाडूवर रिंकू 'भारी', पण IPLचा पगार १ कोटीपेक्षा कमी - Marathi News |  Kolkata Knight Riders franchise to pay youngster Rinku Singh just Rs 80 lakh for IPL 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१८ कोटी ५० लाख रूपयांच्या खेळाडूवर रिंकू 'भारी', पण IPLचा पगार एक कोटीपेक्षा कमी

 rinku singh ipl price 2024 : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

शुबमन गिलला कर्णधार बनवून गुजरात टायटन्सने चूक केली; एबी डिव्हिलियर्सने सांगितलं कारण - Marathi News | Not Shubman Gill, AB De Villiers wanted this player to captain Gujarat Titans after Hardik Pandya's departure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलला कर्णधार बनवून गुजरात टायटन्सने चूक केली; एबी डिव्हिलियर्सने सांगितलं कारण

इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या तयारीला फ्रँचायझी लागल्या आहेत. १२ डिसेंबरला ट्रेड विंडो बंद होणार आहे. ...

दिग्गजांच्या नेतृत्वात खेळल्याचा फायदा होईल - शुभमन गिल - Marathi News | Playing under the leadership of veterans will be beneficial - Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्गजांच्या नेतृत्वात खेळल्याचा फायदा होईल - शुभमन गिल

Shubman Gill: ‘भारतीय संघात दिग्गज कर्णधारांच्या नेतृत्वात खेळल्याचा फायदा मला आगामी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना होईल,’ असे मत या संघाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल याने व्यक्त केले आहे. ...

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडेच असायला हवे - एबी डिव्हिलियर्स - Marathi News | Rohit Sharma should captain Mumbai Indians IPL 2024, Hardik Pandya is a good option if injured, says AB de Villiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडेच असायला हवे - डिव्हिलियर्स

हार्दिकच्या येण्याने मुंबईचा संघ अधिक मजबूत झाला आहे. ...