लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
"पैसा नेहमीच चांगला असतो पण...", IPL पासून दूर राहिल्याचा स्टार्कला आनंदच, कारणही सांगितलं - Marathi News | mitchell starc ipl 2024 Australian bowler to play in IPL after eight years bought by Kolkata Knight Riders franchise for 24.75 crores | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पैसा नेहमीच चांगला असतो पण...", IPL पासून ८ वर्ष दूर राहिल्याचा स्टार्कला आनंदच

आयपीएलच्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा पाऊस झाला. ...

हार्दिक पांड्या IPL 2024ला मुकण्याचे वृत्त आले, रोहित फॅन्स आनंदी झाले; मीम्स व्हायरल - Marathi News | In a big blow for Mumbai Indians, their new captain Hardik Pandya could miss the upcoming IPL 2024, ‘Karma’ Fans overjoyed   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या IPL 2024ला मुकण्याचे वृत्त आले, रोहित फॅन्स आनंदी झाले; मीम्स व्हायरल

इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ साठी मुंबई इंडियन्सने वाजत गाजत हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) आपल्या ताफ्यात आणले. ...

IPL 2024: IPL मध्ये पहिल्यांदाच दिसणारे शिलेदार! वर्ल्ड कप गाजवणारेही मैदानात; जाणून घ्या टॉप-५ - Marathi News |  IPL 2024 Kumar Kushagra, Sameer Rizvi, Gerald Coetzee, Dilshan Madushanka and Rachin Ravindra will be seen playing in the IPL for the first time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये पहिल्यांदाच दिसणारे शिलेदार! वर्ल्ड कप गाजवणारेही मैदानात; जाणून घ्या टॉप-५

अलीकडेच आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा मिनी लिलाव पार पडला. ...

हार्दिक पांड्याकडून नेतृत्व पुन्हा रोहित शर्माकडे जाणार? पाहा मोठी अपडेट्स - Marathi News | Rohit Sharma will captain again; Hardik Pandya unlikely to recover for Afghanistan T20I series, uncertain for IPL 2024 as well: Report | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याकडून नेतृत्व पुन्हा रोहित शर्माकडे जाणार? पाहा मोठी अपडेट्स

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बरंच काही घडतंय-बिघडतंय! रोहित शर्मा जो मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० खेळलेला नाही. त्यामुळे २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. ...

कमिन्सला २०.५० कोटी मिळाले, यावर विश्वात बसत नाही, टी-२० प्रकारात प्रभावहीन ठरतो : गिलेस्पी - Marathi News | Cummins got 20.50 crores, not in the universe: Gillespie | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कमिन्सला २०.५० कोटी मिळाले, यावर विश्वात बसत नाही, टी-२० प्रकारात प्रभावहीन ठरतो : गिलेस्पी

पॅट दिग्गज खेळाडू, पण टी-२० त प्रभावहीन गोलंदाज ...

IPLमध्ये 'अनसोल्ड' पण निघाला गोल्ड! ७ सिक्सर ठोकत १० कोटींच्या गोलंदाजाला धू धू धुतलं... - Marathi News | IPL 2024 Auction Jake Fraser Mcgurk remained unsold but slammed 7 sixes to 10 crore worth bowler of Gujarat Titans | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPLमध्ये 'अनसोल्ड' पण निघाला गोल्ड! ७ सिक्सर ठोकत १० कोटींच्या गोलंदाजाला धू धू धुतलं...

गुजरात टायटन्स ने १० कोटींना विकत घेतलेल्या गोलंदाजांवर केला हल्लाबोल ...

"दोघंही चांगलं खेळाडू आहेत पण...", स्टार्क-कमिन्सवर पैशांचा पाऊस अन् डिव्हिलियर्स शॉक - Marathi News | IPL 2024 Former South African player AB de Villiers has given his first reaction after Pat Cummins fetched Rs 20.50 crore and Mitchell Starc Rs 24.75 crore in the IPL auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"दोघंही चांगलं खेळाडू आहेत पण...", स्टार्क-कमिन्सवर पैशांचा पाऊस अन् डिव्हिलियर्स शॉक

मंगळवारी दुबईत आयपीएलचा मिनी लिलाव पार पडला अन् ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला. ...

पदार्पणाची कॅप हाती आली, रजत पाटीदारची IPL मधील किंमत ३० लाखांनी वाढली - Marathi News | BCCI to introduce the new rule - Rajat Patidar 's contract fee in IPL has increased to 50 Lakhs from 20 Lakhs as he has made his India debut in between two IPL seasons. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पदार्पणाची कॅप हाती आली, रजत पाटीदारची IPL मधील किंमत ३० लाखांनी वाढली

ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे रजत पाटीदार व साई सुदर्शन आज सलामीला आले. ...